लोकशाहीची भिस्त केवळ निवडणुकांवर नको!
पुढचे काही दिवस निवडणुकांच्या रणधुमाळीचे असणार आहेत. राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकांची धामधूम चालू होईल तर, देशपातळीवर उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी कधीचीच चालू झाली आहे. निवडणुका जाहीर झाल्या की, राजकीय पक्ष-नेते-कार्यकर्ते यांना जाग येते आणि भारतीय मतदारांनाही. त्यानिमित्ताने राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक असलेल्या लेखकाचा हा १७ वर्षांपूर्वीचा लेख...आजही तितकाच उपयुक्त ठर.......